ड होता जैम दमलेलो होतो. घरात आलो तसा फॅन चा स्पीड वाढवून खुर्ची वर अंग टाकले डोळे मिटून पडलोच होतो तोच दाराची बेल वाजली.
आता कोण कडमडल काय माहीत ह्या अविर्भावत दूसरी तिसरी बेल वाजवून दिली मग आवाज दिला," कोण आहे?"
दारापलीकडून एक मंजुळ रिप्लाय
" काका मी"
दार उघडल तशी एक छोटी मुलगी हातात एक पेपर पैड पेन घेऊन मस्त गोड हसून
" काका आमच्या शाळेने उपक्रम दिला आहे. हा एक झेंडा घ्या ना सैनिक मदत निधी आहे."
" आरे वा छान, सगळे झेंडे घेतो किती आहेत दे सगळे"
ती, " नाही काका बाई नी दोन च्या वर नाही द्यायला लावले.
दोन घ्या तुम्हाला काय द्यायचे ते दया आणि ह्या पेपर वर सही पण करा ."
" आरे वा हुशार आहेस की नाव काय बाळा तुझा ?"
तशी ती खाली बघत " नक्कू"
मी हसत , " आरे बाळा हे अस काही नाव असत का ? "
" असेच हसतात सगळे मला नाव सांगीतल्यावर "
मी , " अग पण तुझा नाव नक्की आहे तरी काय?"
ती," नकोशी "
मला थोडा अंदाज आला तरी तिला बोलत करत ," इथ कुठ राहतेस कधी पाहिला नाही तुला घर कुठ आहे ? "
ती," मी बालिका आश्रम शाळेत राहते. बाई म्हणतात माझे आई वडील मला इथ सोडून गेलेत कायमचे ....... मी नकोशी होते त्यांना"

क्षणभर शांतता......
" बाळा ये घरात तुला बिस्किट देतो खायला."
ती, " नको काका ...मला ... मला घराची भीति वाटते, काका झेंडे घ्या आणि जाऊ दया मला. "
दोन झेंडे घेऊन तिच्या कागदावर सही केली तिला 20 रुपये दिले डोक्यावर हात फिरवून ," बाळा तुला काही मदत लागली तर येत जा माझ्या कड़ न लाजता."
ती," नको काका आश्रमात सगळ भेटत मला ."
तशी तिने निरोप घेतला.
तिच्या पाठमोर्या आणि स्वाभिमानी आकृति कड बघतच राहिलो. पक्षी ही घरट्या कड़ लोटली होती. आता चिमणी च चिवचिवन सुद्धा थांबल होत.

जुलै च्या महिन्यात तू येणार होतीस न माझ्या अंगनात तुझे नाजुक शी पावल घर भर फिरणार होती न माझ्या. मग का चुकलीस पत्ता माझ्या घरचा?
कोणी म्हटलच आहे मुलगी घरात जन्मायला सुद्धा नाशिबच लागत.मग का मी कमनाशिबी ठरलो आणि 'नकोशी' तुला नको म्हणाणारे नशीबवान होते का? का तुला टाकून दिला?
आणि मला जी 'हाविशी' होती ति ह्या जगात आलीच नाही.
विवेक शिंदे
अहमदनगर
सात जुलै सोळा.
~~~~
अहमदनगर
सात जुलै सोळा.
~~~~
खूपच भावनिक आणि सत्यस्पर्शी..!!
उत्तर द्याहटवाdhanyawad manish
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा